Skip to main content

Posts

जागतिक पुस्तक दिवस...

Recent posts

शुभेच्छा..वाढदिवस...वैगेरे..

खरंतर रोजच्या सारखाच दिवस, वाढदिवस आहे म्हणजे खूप काही विशेष आहे, हे आजवर मी कधी मानलच नाही. रोजच्या सारखाच हाही माझ्यासाठी सामान्य दिवस, मुळात  आयुष्यातील एक दिवस/वर्ष कमी झालं ते का सेलिब्रेट करायचं??? अस मी मानतो. पण तुमच्या सारखे मित्र आयुष्यात आहेत जे हा दिवस सेलिब्रेट करतात कारण याच दिवसामुळे मी त्यांच्या आणि ते माझ्या आयुष्यात आले. खरंतर तुमच्या प्रेमाचं वर्णन शब्दात करणं शक्यच नाही. Facebook, Whatsapp, Twitter, Gmail, Call ज्या ज्या प्रकारे तुम्हाला शक्य होत त्या प्रकारे तुम्ही माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलात. खरंच खूप भाग्यवंत आहे मी जी तुमची साथ मला लाभली आहे... पुढेही तुमचे आशिर्वाद अन प्रेम असंच मिळत राहोत हीच इच्छा... आणि हल्ली कविता लिहिणं बंद केलंस का...? असं विचारणाऱ्या मित्रांसाठी, आजपासून रोज एक कविता ब्लॉग वर पोस्ट करत जाईन...☺ आणि गडबडीत प्रत्येकाला केला असेल नसेल, गोड मानून घ्या... आणि सदैव साथ द्या...                              तुमचाच,                     भावेश जनार्दन म्हसकर                        अर्थात Ek प्रियकर... www.ekpriyaka

आयुष्य...

जाहिरात बाजी कशी असावी... तुमचं तुम्हीच ठरवा...

कोजागिरी...

शेर होतो...

पाहताच तुला, मनी शेर येतो... भर उन्हातही मी वर्षातला मोर होतो...  ©Ek प्रियकर

छळाव लागतं...

पोटाची खळगी भरण्यासाठी, काय काय करावं लागतं... निर्जीव खेळण्यांनाही... बऱ्याचदा छळाव लागतं... ©Ek प्रियकर

नियम...